शुक्रवार, २५ जून, २०२१

ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन


 

               कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस शासनामार्फत दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्यामार्फत उद्या दुपारी 12 वा. शिवशाहीर राजू राऊत यांच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानमालेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी  व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

       

              या ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन लिंक खालीलप्रमाणे-

Join Zoom Meeting

https://us02web.us/j/82814822280?pwd=YjUrbkVWUWprS3U0UWtyMZA1R1dNUT09

ID:82814822280,Passcode:551361

https://www.facebook.com/YWCKolhapur/https://www.youtube.com/channel/

UChvqVoicE19a4ye1gA

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.