कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागातील सर्व
शासकीय व खासगी रुग्णालयामार्फत व सर्व लॅबमार्फत करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर व
अँटीजेन टेस्टची दैंनदिन संख्या, अहवाल, त्यासाठी आवश्यक असलेल्या Kits ची
उपलब्धतता, संकेतस्थळावर दैंनदिन अहवाल भरण्यासाठी पर्यवेक्षण व नियंत्रण अधिकाऱ्यांचे
नेमणूकीचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्गमित केले आहेत.
या कामाकरिता खालील अधिकारी/कर्मचाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
सनियंत्रण अधिकारी यांचे नांव व पदनाम |
ग्रामीण / नागरी क्षेत्र |
सहाय्यक कर्मचारी यांचे नांव व पदनाम |
श्री हेमंत निकम उपजिल्हाधिकारी
भूसंपादन क्र.6, कोल्हापूर श्रीमती अर्चना शेटे, तहसिलदार निवडणूक कोल्हापूर (माहिती एकत्रिकरण
करणेकामी सहाय्यक कर्मचारी ) श्री आशिष शिंदे,
म.सहा. भूसंपादन क्र.12 श्री राजेश अकुलवाड, म.सहा.
कार्या.10/निवडणूक |
1)
करवीर ग्रामीण क्षेत्र |
श्रीमती अश्विनी कांरडे, अ.का. कार्या.8/वतन |
2) पन्हाळा व शाहुवाडी ग्रामीण क्षेत्र |
श्रीमती वंदना मोरे, अ.का. भूसंपादन क्र.6 |
|
3)
हातकणंगले ग्रामीण क्षेत्र |
श्रीमती जयश्री गजगेश्वर, अ.का. कार्या.7/ करमणूक |
|
4)शिरोळ
ग्रामीण क्षेत्र |
श्री महेश शिंदे, अ.का. कार्या.क्र.7/गृह |
|
5)पन्हाळा व मलकापूर, न.पा. क्षेत्र |
श्रीमती स्नेहल नाईक, अ.का. कार्या.7/करमणूक |
|
6)
इचलकंरजी न.पा.क्षेत्र |
श्रीमती मनिषा नाईक, अ.का. कार्या 4/ गावठाण |
|
7) वडगांव व हातकणंगले न.पा. क्षेत्र |
श्रीमती अनुराधा सोनवणे, अ.का., कार्या.1/आस्थापना |
|
8) हुपरी व जयसिंगपूर न.पा.क्षेत्र |
श्री भिमराव प्रधान, अ.का. कार्या.1/ आस्थापना |
|
9)कुरुंदवाड व शिरोळ न.पा. क्षेत्र |
श्रीमती अनिता बुधवंत, अ.का. कार्या.7/गृह |
|
श्रीमती अश्विनी
जिरंगे, उपजिल्हाधिकारी
पुनर्वसन, कोल्हापूर मोबाईल क्रं –
8600749999 श्री वैभव पिलारे, तहसिलदार पुनर्वसन , मोबाईल क्रं –
8551842612 (माहिती एकत्रिकरण
करणेकामी सहाय्यक कर्मचारी ) श्रीमती सरस्वती अलमोड, म.सहा.कार्या.15/
पुनर्वसन श्री राजेश इज्जापवार, म.सहा कार्या.15/ पुनर्वसन |
1)
राधानगरी व कागल ग्रामीण क्षेत्र |
श्री प्रदिप शिंदे, अ.का. कार्या.15/ पुनर्वसन |
2)
भुदरगड व आजरा ग्रामीण क्षेत्र |
श्री नितिन जंगम, अ.का. कार्या.15/ पुनर्वसन |
|
3)
गडहिंग्लज व चंदगड ग्रामीण क्षेत्र |
श्रीमती वर्षा पाटोळे, अ.का. कार्या.15/ पुनर्वसन |
|
4) कागल व मुरगुड न.पा. क्षेत्र |
श्री
अब्राहम आवळे, अ.का. कार्या.15/ पुनर्वसन |
|
5) आजरा व चंदगड न.पा. क्षेत्र |
श्री बाबुराव खोत, अ.का., कार्या.6/वसूली |
|
6)
गडहिंग्लज न.पा. क्षेत्र व गगनबावडा ग्रामीण क्षेत्र |
श्री महेश खेतमर, अ.का. कार्या.6/स्वासै |
दैंनदिन इष्टांकाप्रमाणे कोविड -19 चाचण्या (RTPCR व Antigen Test) करण्यावर
नियंत्रण करणे व चाचण्या होतील असे नियोजन करणे.
दैंनदिन नाकारलेल्या आणि पुन्हा स्वॅब घेतलेल्या अहवालाचे दैंनदिन आढावा
घेऊन नोंद घेणे. जिल्हयामध्ये सर्व तालुकानिहाय कोविड -19 (RTPCR व Antigen Test) चाचण्याचे KITs दहा
दिवस आधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य
अधिकारी यांचेशी समन्वय साधणे. जिल्हयातील
शासकीय व खासगी प्रयोगशाळेमधून प्राप्त झालेल्या +Ve , - Ve व इतर अहवालाचे नोंदी घेणे व एकत्रित अहवाल
तयार करणे.
जिल्हयातील सर्व शासकीय व खासगी प्रयोगशाळांशी
समन्वय ठेवून दैंनदिन आढावा घेणे. https://cvanalytics.icmr.org.in या
संकेतस्थळावर दैंनदिन चाचण्याचे अहवाल संबंधित यंत्रणेकडून दररोज भरले जात
असल्याबाबतची खात्री करणे व सदरचे कामकाज प्रलंबित राहणार नाही याबाबत
आपल्यास्तरावरून कार्यवाही करणे. कोविड
-19 चाचण्या व अहवालाशी संबंधित आरोग्य विभाग आणि ICMR Portal वरील इतर
सर्व प्रकारचे कामकाजावर नियंत्रण करणे. कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांचा
तपशिल, Discharge दिलेल्या व्यक्तींची माहिती, कंटेनमेंट झोन व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
इत्यादी माहिती संबंधित यंत्रणेकडून Online Portal वर दररोज भरले जात असल्याबाबतची खात्री करणे व
कामकाज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता या सर्व अधिकाऱ्यांनी घेवून दैनंदिन कामकाजाबाबतचा
अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावेत. या आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात
यावी. आदेशाचे उल्लघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार
तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील, असे
आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.