कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती
कार्यालय) : धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या परिपत्रकानुसार नोंदणी झालेल्या सर्व
धर्मादाय न्यासाचे नामफलक मराठी भाषेत दर्शनी भागामध्ये लावण्याचे आदेशित केले
आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागातील सर्व नोंदणीकृत न्यासांच्या विश्वस्तांनी
न्यासाचा नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागामध्ये लावावा, असे आवाहन कोल्हापूर
विभागाचे सह आयुक्त (धर्मादाय) यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.