कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): सप्टेंबर महिन्याच्या
प्रत्येक शनिवार व रविवार पक्क्या लायसनसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पक्के
लायसन चाचणी विभाग चालू ठेवण्यात येणार असून कार्यालयातर्फे विशेष कोटा शुक्रवार
दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. सोडण्यात येणार आहे.
या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक
परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.