कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र या कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर दर महिन्याच्या 1 ते 30
तारखेपर्यंत एकुण 30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. या
प्रशिक्षणासाठी प्रतिमाह 200 रूपये फी राहिल. प्रशिक्षणासाठी इच्छुक व्यक्तींनी दर
महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी
उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहनही
पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 0231-2651729 क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.