कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
***
.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.