** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 9, 2026

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट






 

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी रविवारी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

***

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.