** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, January 13, 2012

राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर कोल्हापूर दौर्यांवर

       कोल्हापूर दि. १३ : पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर दि. १४ जानेवारी २०१२ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. १४ जानेवारी २०१२ रोजी सायं. ७ वाजता पुण्याहून सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
      दि. १५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी सोयीनुसार पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.