कोल्हापूर,
दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता व रुग्णांच्या सोयीसाठी दीपावली
दरम्यान छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग रविवार दि.
२३ ऑक्टोबर व मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी नियमित वेळेत सुरु राहील. सोमवार दि. २४
व बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी बाह्यरुग्ण विभाग
बंद राहणार आहे, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.
गिरीष कांबळे यांनी दिली आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.