कोल्हापूर दि. ७ : सहकार व संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ९ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ९ एप्रिल २०१२ रोजी पुणे येथून सकाळी ८-१५ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने चिप्री, ता. शिरोळ येथे आगमन व मोटारीने नृसिंहवाडीकडे प्रयाण. ८-३० वाजता नृसिंहवाडी येथे आगमन व राखीव. ११-४५ वाजता नृसिंहवाडी येथून मोटारीने चिप्री येथील हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता खाजगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.