जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 13 मे च्या अभ्यागत भेटी रद्द
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी
राहुल रेखावार शुक्रवार, दि. 13 मे
2022 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन
जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.