** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 4, 2022

जिल्हा विकास समन्वय समिती व संनियंत्रण समितीची बैठक

 


 

कोल्हापूर दि. 4 (जिमाका): केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांतर्गत माहे मार्च 2022 अखेर झालेल्या उद्दिष्टपुर्तींचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय समिती व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा विकास समन्वय समिती व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या गुरुवार दि. 5 मे रोजी दुपारी 4 वाजता राजर्षी शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास यांनी दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.