** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 4, 2022

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया दिव्यांग विद्यार्थ्यांचे कोल्हापूरकरांना आवाहन

 

 

कोल्हापूर दि. 4 (जिमाका) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थी, शाळेतील सर्व कर्मचारी तसेच पालक 100 सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करणार आहेत. कोल्हापूरकरांनीही  6 मे रोजी सकाळी 10 वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे आवाहन दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.