** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 4, 2022

दिव्यांग शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी, पालकांनी स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर दि. 4 (जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थी, शाळेतील सर्व कर्मचारी तसेच पालकांनी 100 सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.