** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 10, 2022

येत्या मंगळवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


 

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) :  माहे मे चा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 17 मे रोजी  सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही. पाटील यांनी दिली आहे.

            या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही  करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.