** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 9, 2023

सोमवारी विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा

 


कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक माहे जून 2023 या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि. 12 जून 2023 रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सचिव तथा उपायुक्त (महसुल) यांनी केले आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.