कोल्हापूर दि.२ : माहे नोव्हेंबर २०११ मध्ये येणार्या पहिल्या सोमवारी बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे दि. ७ नोव्हेंबर २०११ रोजी होणारा लोकशाही दिन मंगळवार दि. ८ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाने कळविले आहे
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.