कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे महायुध्द अनुदानधारक माजी सैनिक व विधवांनी आपले हयातीचे दाखले आपआपल्या बँकेत ३० नोव्हेंबर २०११ पर्यंत जमा करावेत. जे लाभार्थी हयातीचे दाखले मुदतीत बँकेत जमा करणार नाहीत त्यांचे पुढील अनुदान स्थगीत करण्यात येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.