** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, November 9, 2011

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील

       कोल्हापूर दि. ९ : त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ७-२० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावडाकडे प्रयाण व मुक्काम. तसेच महापौर यांच्या आमंत्रणावरुन कुस्ती कार्यक्रमासाठी उपस्थिती. ११ वाजता बी. एड. कॉलेज, रंकाळ्याच्या बाजुला, कोल्हापूर येथे सखारामबापू खराडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.