** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 21, 2011

अवैध दारु निर्मिती केंद्गावर छापे १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

       कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिनस्त भरारी पथकाने नुकतीच शिरोळ तालुक्यातील मौजे दानोळी येथील अवैध दारु निर्मिती केंद्गावर छापे टाकून सहा गुन्हे नोंद केले. या मोहिमेत १ लाख ८ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक ए. बी. चासकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.