कोल्हापूर दि.२ : मोटार सायकल (दुचाकी) या वाहनाचे नोंदणी साठी जुनी मालिका एमएच ०९-सीसी ही दि. २ नोव्हेंबर २०११ रोजी संपत आहे. त्यानंतर नवीन मालिका एमएच ०९ - सीडी ही दि. ३ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु करण्यात येत आहे असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.