** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 10, 2019

मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक



        कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : मुंबई पोलीस अधिनियम 1951 नियम 33 नुसार तयार करण्यात आलेल्या The Rules for liceneing and controlling places of public Amusement (other than cinemas) and performances for public Amusement, including Melas and Tamashas, 1960 Maharashtra Govt.GAZ, 6 july 1961 नियमातील तरतुदीनुसार कोणताही मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यापूर्वी संबंधित आयोजक/ खासगी संस्था / हॉटेल आस्थापना यांनी या कार्यालयाची पुर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. अशी पूर्वपरवानगरी न घेतल्यास संबंधिताविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर जिल्हादंडाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिला आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.