कोल्हापूर
दि. 5 (जि.मा.का.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, कळंबा येथे उद्या शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता आयटीआय पास
व फ्रेशर (10 वी, 12 वी, एमसीव्हीसी पास) शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मुंडासे आर. एस.
यांनी पत्रकाव्दारे दिली.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.