कोल्हापूर,
दि. 23 (जि.मा.का.) : कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र
शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2020 मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 3 दिवस
स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
या स्थानिक सुट्टयांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज
जयंती शुक्रवार दिनांक 26 जून, गौरी गणपती विसर्जन (घरगुती) गुरूवार दिनांक 27 ऑगस्ट
आणि धनत्रयोदशी शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर
अशा 3 स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.