कोल्हापूर
दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यातील दुय्यम
निबंधक कार्यालये दि. 26 व 27 मार्च रोजी
शासकीय सुट्टीतही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे
आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक
जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक
वर्ग-2, करवीर
क्र.1, सह
दुय्यम निबंधक
वर्ग-2, करवीर
क्र.2, सह
दुय्यम निबंधक
वर्ग-2, करवीर
क्र.3, सह
दुय्यम निबंधक
वर्ग-2, करवीर
क्र.4, सह
दुय्यम निबंधक
वर्ग-2, इचलकरंजी
क्र.1,
सह दुय्यम
निबंधक वर्ग-2, इचलकरंजी क्र.2, दुय्यम निबंधक
श्रेणी-1, शिरोळ, दुय्यम निबंधक श्रेणी-1, हातकणंगले या कार्यालयांचा
समावेश आहे.
0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.