** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, March 7, 2022

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही सभा

 


 

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही सभा मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि. 14 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वा. सभागृह क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिवांनी (दूरध्वनी क्र. 020-26360326) दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.