कोल्हापूर, दि. 29
(जिमाका) : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली
आहे. त्याची आचारसंहिता लागू झाली असल्याने दि. 4 एप्रिल रोजी होणारा जिल्हास्तरीय
लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव
यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.