कोल्हापूर
दि. 25 (जिमाका) : 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर
झाली आहे. 276 मतदार संघातील मतदारांना काही शंका किंवा अडचणी असल्यास त्याचे
निराकरण करण्यासाठी 0231-2652954 (Voters helpline) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर
यांनी केले आहे.
शंकांचे निराकरणाची सेवा (24x7) 24 तास उपलब्ध राहील,
असेही श्री. क्षीरसागर यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.