कोल्हापूर,
दि. 30 (जि.मा.का.) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण
केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी
कार्यालयात आज दोन मिनीटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्यासह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.