** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 5, 2022

गगनबावडा येथे काल 190.8 मिमी पाऊस

 

 

 

            कोल्हापूर, दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 190.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 11.2 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -

हातकणंगले- 20.1 मिमी, शिरोळ – 8.1 मिमी, पन्हाळा- 64.1 मिमी, शाहूवाडी- 75.6  मिमी, राधानगरी- 87.2 मिमी, गगनबावडा-190.8 मिमी, करवीर- 52.5 मिमी, कागल- 58 मिमी, गडहिंग्लज- 24.4 मिमी, भुदरगड- 59.8 मिमी, आजरा- 33.4  मिमी, चंदगड- 34.6  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.