** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 1, 2022

गगनबावडा येथे काल 40.6 मिमी पाऊस

 

 


            कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 40.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 11.21 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 5.8 मिमी, शिरोळ - 7.5 मिमी, पन्हाळा- 17.5 मिमी, शाहूवाडी- 20.3  मिमी, राधानगरी- 11.7 मिमी, गगनबावडा-40.6 मिमी, करवीर- 11.3 मिमी, कागल- 4.3 मिमी, गडहिंग्लज- 3.2 मिमी, भुदरगड- 6.6 मिमी, आजरा- 6.8  मिमी, चंदगड- 5.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.