कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे
शासकीय वसतिगृह, चंदगड येथील वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती/जमाती, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश नोंदणी सुरु असून वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन
तसेच व्यावसाईक पदवी, डिप्लोमा या प्रथम वर्गाकरिता ऑनलाईन नोंदणी www.apalesarkar.gov.in या संकेतस्थळावर
व ऑफलाईन अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदगड येथे जमा
करावेत, असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.