कोल्हापूर दि. २ : राज्याचे गृह (शहरे/ग्रामीण), ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील ३ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. ३ डिसेंबर २०११ रोजी सायं. ५ वाजता शिरपूर, जि. धुळे येथून विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.