** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 8, 2011

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

          कोल्हापूर दि. ८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दि. ९ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. ९ डिसेंबर २०११ रोजी दुपारी २-२० वाजता उस्मानाबादहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. २-२५ वाजता  हेलिकॉप्टरने (घोडावत इन्स्टिट्युट अतिग्रे) येथील हेलिपॅडकडे प्रयाण.  २-४० वाजता हेलिपॅडवर आगमन. २-५० वाजता इचलकरंजी येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक येथील जाहीर सभेस उपस्थिती. सायं. ४ वाजता हेलिकॉप्टरने म्हसवड, ता. माण, जि. सातार्‍याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.