** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 7, 2011

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. ७ : गृह (शहरे/ग्रामीण) ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांचा दि. ८ डिसेंबर २०११ रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
         दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कोल्हापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मंगळवेढा, जि. सोलापूरकडे प्रयाण. दुपारी ३-५० वाजता दुधणी, जि. सोलापूरहून जयसिंगपूर, जि. कोल्हापूर येथे आगमन. सायं. ६ वाजता इचलकरंजी येथे नगरपालिका प्रचार सभेस उपस्थिती. सोयीनुसार कोल्हापूरकडे प्रयाण व मुक्काम, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.