कोल्हापूर दि. ५ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दि. ८ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाण आहे.
दि. ८ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-२० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावड्याकडे प्रयाण व मुक्काम.
दि. ९ डिसेंबर २०११ कोल्हापूर येथे एचआयव्ही/एड्सबाबत कार्यक्रमाचे उद्घाटन.
दि. १० डिसेंबर २०११ रोजी रात्री ८-३० वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.