** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, December 2, 2011

वन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

        कोल्हापूर दि. १ : राज्याचे वने, पुनर्वसन व मदत कार्य आणि भूकंप पुनर्वसन खात्याचे मंत्री डॉ. पतंगराव कदम २ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौराकार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. २ डिसेंबर २०११ रोजी सायं. ५-३० वाजता सांगलीहून इचलकरंजीकडे प्रयाण. ६ वाजता इचलकरंजी येथे आगमन व निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती. रात्रौ ७ वाजता इचलकरंजीहून मोटारीने सांगलीकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.