कोल्हापूर दि. १४ : मोटार सायकल (दुचाकी) या वाहनाचे नोंदणीकरिता जुनी मालिका (MH-09-CD) १४ डिसेंबर २०११ पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरमार्फत नवीन मालिका (MH-09-CE) ही गुरुवार दि. १५ डिसेंबर २०११ रोजी सुरु करण्यात येत असून नवीन वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.