** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, March 1, 2012

ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. १ : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील दि. २ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शुक्रवार दि. २ मार्च रोजी दुपारी १२-४७ वाजता कराडहून हॉटेल पॅव्हिलीयन, बसंत-बहार टॉकीज जवळ, कोल्हापूर येथे आगमन व डॉ. म्हाळुंगकर यांच्या मुलाच्या लग्नास उपस्थिती. १-३० ते २-३० वाजेपर्यंत कोल्हापूर विश्रामगृह येथे शासकीय अधिकार्‍यांशी चर्चा व नंतर इस्लामपुरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.