कोल्हापूर दि. २० : गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील २१ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. २१ मार्च २०१२ रोजी सकाळी ७-२० वाजता मुंबईहून कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण. ७-३० वाजता यशवंत निवास येथे आगमन व राखीव. त्यानंतर कोल्हापूर येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८ वाजता कोल्हापूर रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व ८-२३ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.