** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, March 3, 2012

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

        कोल्हापूर दि. ३ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील रविवार दि. ४ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      रविवार दि. ४ मार्च २०१२ रोजी सकाळी ७-२० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व निपाणी, जि. बेळगांवकडे प्रयाण. ११ वाजता निपाणी येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ७ नंतर कोल्हापूर येथे आगमन व प्रसाद मंगल कार्यालय येथे दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ कसबा बावडा येथे मुक्काम.
       सोमवार दि. ५ मार्च २०१२ रोजी विलासराव वायदंडे यांनी शाहू स्मारक भवनदसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती.
      मंगळवार दि. ६ मार्च २०१२ रोजी रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.