** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, October 22, 2019

शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 46 तर चंदगडमध्ये सर्वात कमी 5.67 मिमी पाऊस



          कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात आज शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 46 मिमी तर चंदगड तालुक्यात सर्वात कमी 5.67 मिमी पावसाची नोंद झाली.
          आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 35.63 मिमी एकूण 1089.67 मिमी, शिरोळ- 17.86 मिमी एकूण 818.71  मिमी, पन्हाळा- 45.14 एकूण 2448.71,  शाहूवाडी- 46 मिमी एकूण 3248.50, राधानगरी- 30.83 मिमी एकूण 3330 मिमी, गगनबावडा- 30 मिमी एकूण 7195.50 मिमी, करवीर- 38.82  मिमी एकूण 2071 मिमी, कागल-  28.29  मिमी एकूण 2249.43  मिमी, गडहिंग्लज- 41.29 मिमी एकूण 1747.71 मिमी, भुदरगड- 20.20 मिमी एकूण 2893.60 मिमी, आजरा- 24  मिमी एकूण 3533  मिमी, चंदगड- 5.67 मिमी एकूण 3291  मिमी.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.