** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 4, 2019

अलमट्टीतून 15991 विसर्ग 1 बंधारा पाण्याखाली



 कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : अलमट्टीतून 15991 विसर्ग सुरू आहे. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 9.6 फूट होती. जिल्ह्यातील 1 बंधारा पाण्याखाली आहे.
राधानगरी धरणात आज अखेर 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 105.26  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.46 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.70 टीएमसी, पाटगाव 3.70 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 9.6 फूट, सुर्वे 12.6 फूट, रुई 38.6 फूट, इचलकरंजी 35.6 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 25 फूट, राजापूर 16.6 फूट तर नजीकच्या सांगली 9.6 फूट अंकली 9.2 फूट अशी आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.