** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, October 19, 2019

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिनाचे आयोजन



कोल्हापूर दि. 19 (जि.मा.का.) :- कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा येथे पोलीस स्मृती दिन पाळण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक (मुख्या) यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे.
    कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.