** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, October 1, 2019

कोल्हापूर (उत्तर) मतदार संघासाठी मदत व तक्रार निवारण कक्ष सुरु



कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :  276- कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघासाठी  मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती 276 कोल्हापूर (उत्तर) च्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे यांनी दिली.
       276- कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघासाठी महर्षी बापुजी साळुंखे स्मृतीभवन, विवेकानंद कॉलेज,नागाळा पार्क येथे मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी  0231-2668744 हा दूरध्वीनी क्रमांक  सुरू करण्यात आला आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.