** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, February 23, 2021

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शुक्रवारी शिबीराचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनतेच्या सोईसाठी शिबीर कार्यालयात अपॉइन्टमेंट घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी सर्व नागरिक/ वाहनधारक यांना कळविण्यात येते की, माहे मार्च 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी फेब्रुवारी 2021 महिन्याच्या 26 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून संबंधित तालुक्याच्या ठिकाणासाठी 26 फेब्रुवारी 2021 रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.