** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, February 20, 2021

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त माहिती कार्यालयात प्रतिमा पूजन

 



 

कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय)- ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार  अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.

या वेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या मूर्तीलाही पुष्प वाहण्यात आले. सचिन वाघ व प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.