कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : पशुसंवर्धन विभागाच्या
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत 5 फिरत्या पशवैद्यकीय दवाखान्यांचे
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते चावी देऊन
लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद
अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत
जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह
चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. विनोद पवार
उपस्थित होते.
सोबत – फोटो जोडला आहे.
0000000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.