** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, June 1, 2022

हातकणंगले येथे काल 1.9 मिमी पाऊस

 


            कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 1.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 11.45 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 1.9 मिमी, शिरोळ- 0.8 मिमी, पन्हाळा- 0.3 मिमी, शाहूवाडी- 0.1  मिमी, राधानगरी- 0.0 मिमी, गगनबावडा-0.0  मिमी, करवीर- 0.4 मिमी, कागल- 0.0 मिमी, गडहिंग्लज- 0.4 मिमी, भुदरगड- 1 मिमी, आजरा- 0.1  मिमी, चंदगड- 0.0  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.