** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 3, 2022

करवीर येथे काल 29.7 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात करवीर तालुक्यात सर्वाधिक 29.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 11.41 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 8.8 मिमी, शिरोळ- 11.4 मिमी, पन्हाळा- 16.4 मिमी, शाहूवाडी- 19.9  मिमी, राधानगरी- 6.9 मिमी, गगनबावडा-11.2  मिमी, करवीर- 29.7 मिमी, कागल- 12.4 मिमी, गडहिंग्लज- 17.6 मिमी, भुदरगड- 5.4 मिमी, आजरा- 16मिमी, चंदगड- 20.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.